Surprise Me!

Sanjay Raut हा आजच्या राजकारणात जोकर - Narayan Rane | BJP | Maharashtra | Ajit Pawar | Sharad Pawar

2023-01-07 4 Dailymotion

भाजपा नेते नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, संजय राऊतांनी दिलेलं चॅलेंज आता नारायण राणे यांनी स्विकारलं आहे. संजय राऊत राजकारणातला जोकर आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.<br /><br />#SanjayRaut #NarayanRane #Shivsena #BJP #Maharashtra #AjitPawar #SharadPawar #HWNews

Buy Now on CodeCanyon